हिंगोली पोलीस


पोलीस अधीक्षक यांचा संदेशया वेबसाईटचा हेतू नागरिकांना त्यांच्या तक्रारी आणि सूचना आवाजीत करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हा आहे. मला आशा आहे की पोलीस आणि नागरिक यांच्यातील हा परस्पर संबंध गुन्हेगारी रोखण्यात आणि नागरिकांचा विश्वास मिळवण्यासाठी मदत करतील.