हिंगोली पोलीस

पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011



पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011, दिनांक 16.06.2011

पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011, 5 कि.मी. ऐवजी 1600 मीटर व 3 कि.मी. ऐवजी 800 मीटर, दिनांक 07.01.2016

पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011, खुल्या प्रवर्गाकरिता 28 वर्षे व मागसवर्गीय प्रवर्गाकरिता 33 वर्षे वयोमर्यादाबाबत़, दिनांक 22.02.2016

पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (सुधारणा)नियम 2016, माजी सैनिकांसाठी शारिरीक चाचणी परिक्षेत सवलत, दिनांक 17.03.2016

पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (सुधारणा)नियम 2016, हलकी वाहने चालविण्याचा (LMV)परवाना धारण करण्याबाबत, दिनांक 27.07.2016

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (2 री सुधारणा)नियम 2018 गडचिरोली जिल्हयातील भरतीसाठी स्थानिक उमेदवारांनी अर्ज करणे. गोंडी व माडीया भाषेची 100 गुणांची लेखी चाचणी परिक्षा देणे, दिनांक 23.03.2018

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश)(पहिली सुधारणा) नियम 2022 प्रथम शारिरीक चाचणी 50 गुणांची व नंतर लेखी परिक्षा 100 गुणांची, दिनांक 23.06.2022

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश)(दुसरी सुधारणा) नियम 2022, NCC "क" प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार पाच अधिकच्या (बोनस) गुणांसाठी पात्र असतील, दिनांक 20.10.2022

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश)(तिसरी सुधारणा) नियम 2022 कमाल वयोमर्यादा वाढ, दिनांक 03.11.2022