हिंगोली पोलीस

महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2019



महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2019, दिनांक 06.09.2019

महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2022 शारिरीक चाचणी 50 गुण, लेखी चाचणी 100 गुण व वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी 50 गुण, दिनांक 27.06.2022

महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) (दुसरी सुधारणा)नियम, 2022 गडचिरोली जिल्हयातील उमेदवारांना अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परिक्षा देण्याबाबत, दिनांक 23.09.2022

महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) (तृतीय सुधारणा)नियम, 2022 शारिरीक चाचणी 50 गुण, लेखी चाचणी 100 गुण व वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी 50 गुण, दिनांक 27.06.2022

महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) (तृतीय सुधारणा)नियम, 2022 शारिरीक चाचणीत 50% गुण प्राप्त करणारे उमेदवारांना संबंधीत प्रवर्गामधील 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलवण्यास पात्र असल्याबाबत, दिनांक 23.09.2022